भावी पिढीने वाढवली तरच, गायन कला वाढेल

प्रख्यात गायक महेश काळे यांच्या बहारदार मुलाखतीने झाला सुयश व्याख्यानमालेचा समारोप. ठाणे : नैसर्गिक पद्धतीने गाणे ऐकण्याची पर्वणी सध्या सुरु असलेल्या गायन स्पर्धेतील गावोगावच्या मुलांकडुन मिळते.तेव्हा, या भावी पिढीने वाढवली … Continue reading भावी पिढीने वाढवली तरच, गायन कला वाढेल